For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार दि.8 एप्रिल 2026

06:01 AM Apr 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार दि 8 एप्रिल 2026
Advertisement

मेष: शारीरिक आजारातून बरे होण्याचे संकेत मिळताहेत.

Advertisement

वृषभ : राग अनावर होणार नाही, याची काळजी घ्या.

मिथुन : पाठ, मानेच्या वेदना, कौशल्य दाखविण्याची संधी

Advertisement

कर्क : वाईट सवयी सोडण्याची योग्य वेळ.

सिंह : मौज, मस्ती मजा व करमणुकीचा दिवस.

कन्या : कौटुंबिक सदस्यांचा सल्ला घेऊन धनसंचय करा

तूळ : नव्या योजना व उपक्रमाबद्दल उत्साही असाल

वृश्चिक : आराम केल्याने ऊर्जा मिळेल, धनलाभ होईल.

धनु: दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी मिळेल.

मकर : सामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्य जपा

कुंभ : हास्योपचार हाच सर्व समस्यांवर मात करणारा आहे

मीन: सुदृढ आरोग्यासाठी चालण्याचा व्यायाम करा.

Advertisement
Tags :

.