For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि.7 एप्रिल 2026

06:01 AM Apr 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार दि 7 एप्रिल 2026
Advertisement

मेष: सावधगिरीने महागड्या प्रकल्पावर सही करा.

Advertisement

वृषभ : कलात्मक क्षेत्रातील लोकांना यशप्राप्ती.

मिथुन : ज्या गोष्टी करायला आवडते त्याला वेळ मिळेल.

Advertisement

कर्क :अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल.

सिंह : कुटुंबियानी दिलेला सल्ला मार्गदर्शक ठरेल.

कन्या : प्रवासाचा फायदा भविष्यात उपयोगी पडेल

तूळ : कामावर लक्ष केंद्रित केल्यास यश व मान्यता.

वृश्चिक : आरोग्य चोख असेल, आर्थिक स्थिती उत्तम

धनु: व्यक्तिमत्व व्द्धींगत होईल, खर्चावर नियंत्रण ठेवा.

मकर :बढतीची दाट शक्यता, स्वत:साठी वेळ काढा.

कुंभ : वेळेचा सदुपयोग कराल, प्रकृती सांभाळा.

मीन: कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा,उधार देऊ नका.

Advertisement
Tags :

.