आजचे भविष्यसोमवार दि.6 एप्रिल 2026
06:31 AM Apr 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: कामे विनासायास होतील, व्यापारात नफा.
Advertisement
वृषभ : राजकारणात आर्थिक तोटा, हुज्जत घालू नका.
मिथुन : जुन्या सवयी डोके वर काढतील. वस्तू खरेदी.
Advertisement
कर्क : प्रकृतीकडे लक्ष दिल्यास हिताचे.
सिंह : फसगत होऊ नये यासाठी विचारांती निर्णय घ्या
कन्या : नवे प्रश्न मार्गी लागतील, सहमत व्हावे लागेल
तूळ : नवीन उपक्रम राबवाल, हाती घेतलेल्या कामात यश
वृश्चिक : एखादा प्रयत्न यशस्वी होऊन मन प्रसन्न
धनु: मुलांकडून सुवार्ता, कौटुंबिक नात्यात समन्वय.
मकर : कौटुंबिक कलह संपुष्टात, आनंदी वातावरण.
कुंभ : वडीलधाऱ्यांकडून योग्य सल्ला, नोकरीत सुवार्ता
मीन: आरोग्य चांगले राहण्यासाठी विचार टाळा.
Advertisement