आजचे भविष्य रविवार दि.5 एप्रिल 2026
06:01 AM Apr 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: प्रवासामुळे थकवा वाढेल, फावल्या वेळेत छंद जोपासाल.
Advertisement
वृषभ : कार्यालयातील दडपण, घरातील कलह, ताण येईल
मिथुन : क्रिएटिव्ह कामात स्वत:ला गुंतवल्यास मन:शांती
Advertisement
कर्क : निर्णय घेण्यापूर्वी शांतपणे विचार करावा.
सिंह : वाचनाने विचारांना खाद्य मिळेल.
कन्या : मित्राच्या सहकार्याने कामे होतील. आनंदी दिवस.
तूळ : अनपेक्षित लाभ आर्थिक परिस्थिती सुधारेल.
वृश्चिक : योगसाधनेमुळे फायदा, स्वत:साठी वेळ काढा.
धनु: आर्थिक स्थिती कमजोर, गत विचारांमुळे नैराश्य.
मकर : इलेक्ट्रॉनिक वस्तु दुरूस्तीसाठी खर्च होईल.
कुंभ : अचानक पाहुण्यांचे आगमन, आर्थिक लाभ.
मीन: रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबियांचे मन सांभाळा.
Advertisement