For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार दि.4 एप्रिल 2026

06:01 AM Apr 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार दि 4 एप्रिल 2026
Advertisement

मेष: अनोळखी व्यक्तीशी सलगी महागात पडेल.

Advertisement

वृषभ : आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळेल.

मिथुन : संवाद व कामातील कौशल्याचा प्रभाव पडेल.

Advertisement

कर्क : तणावापासून बचावासाठी योग्य निर्णय घ्या.

सिंह : वेळेचा सदुपयोग कराल, आरोग्याकडे लक्ष द्या.

कन्या :  बौद्धिक क्षमतेमुळे दुबळेपणाचा सामना कराल.

तूळ : भीतीपोटी निर्माण झालेले वैरत्व नाहिसे करा.

वृश्चिक : आजूबाजूला घटित घटनांची जाणीव ठेवा.

धनु: आपल्यासाठी वेळ काढून स्वत:ला सिद्ध कराल.

मकर : प्रत्येकाचे मत विचारात घ्या, उत्तर सापडेल.

कुंभ : देणेदाराकडून अचानक येणे येईल. आनंदी असाल.

मीन: उधार देण्यापूर्वी विचार करा, अन्यथा पस्तावाल.

Advertisement
Tags :

.