आजचे भविष्य गुरुवार दि.३० एप्रिल २०२६
06:00 AM Apr 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष : दुसऱ्यांवर टीका नको, वादाचे कारण पैसा नसावा.
Advertisement
वृषभ :अनवधानाने बोलताना दुसऱ्यांच्या भावना दुखवू नका
मिथुन : घरात कलहाचे कारण पैसा असेल, सांभाळा.
Advertisement
कर्क : कठोर परिश्रम व प्रयत्न यामुळे सुयश मिळेल
सिंह : भावनांवर नियंत्रण ठेवणे त्रासाचे. मधुर बोला.
कन्या : नवे तंत्रज्ञान वा कौशल्य आत्मसात करा.
तूळ : पूर्वी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
वृश्चिक : वरिष्ठांकडून एखाद्या कामाला विरोध.
धनु : ताणतणाव दूर ठेवण्यासाठी जीवनशैली बदला
मकर : खाण्यापिण्याबाबत दक्षता बाळगा.तब्येत सांभाळा
कुंभ : अध्यात्मामुळे स्वभावात फरक पडेल.
मीन : स्वत:ला काबूत ठेवलात तर घरात कलह होणार नाही.
Advertisement