आजचे भविष्य बुधवार दि.29 एप्रिल 2026
06:01 AM Apr 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: दैवी ज्ञानामुळे समाधानाची प्राप्ती होईल
Advertisement
वृषभ : अफलातून नव्या आर्थिक संकल्पना सुचतील.
मिथुन : आर्थिक बाबीचे अंदाजपत्रक कोलमडू शकते.
Advertisement
कर्क : आर्थिक लाभ, जीवनसाथीचे आरोग्य सांभाळा
सिंह : खेळीमेळीचा मूड असेल. कौतुक होईल.
कन्या : मुलांकडून सुवार्ता कानी पडण्याची शक्यता
तूळ : प्रकृतीची काळजी करू नका, दडपणाखाली नको.
वृश्चिक : खर्चावर नियंत्रण ठेवा.चैनीसाठी उधळपट्टी नको
धनु: अफलातून नव्या संकल्पना सुचतील.
मकर : योजना आखण्यापूर्वी घरातील सदस्यांचे मत घ्या.
कुंभ : फसवणुकीपासून सावध राहा. काळजी घ्या.
मीन: मोठ्यांच्या सल्ल्याने बचतीची सवय लावून घ्या.
Advertisement