For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि.28 एप्रिल 2026

06:04 AM Apr 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार दि 28 एप्रिल 2026
Advertisement

मेष: संवेदनशील प्रश्नांची उकल बुद्धिमत्तेने सोडवा

Advertisement

वृषभ : प्रदर्शनाना दिलेली भेट ज्ञानात भर घालेल

मिथुन : कुटुंबातील मत्सरी वागणुकीमुळे त्रासून जाल.

Advertisement

कर्क : विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करावा.

सिंह : जुने आजार डोके वर काढतील, उपचार करणे योग्य

कन्या : प्रवासामुळे दिवस चांगला जाईल. अनुभव येईल

तूळ : बोलण्यामुळे कलह होणार नाही याची दक्षता घ्या.

वृश्चिक : मानसिक स्थिती सांभाळा, आशेचा किरण दिसेल

धनु: भावना रोखू नका. आवडत्या गोष्टी करा.

मकर : परिस्थितीवर नियंत्रण आल्यास निश्चिंत राहाल.

कुंभ : कार्यालयात कौतुक होईल, आनंद उत्साहात वाढ.

मीन: नवीन गोष्टी आत्मसात करण्यास चाणाक्ष आहात.

Advertisement
Tags :

.