आजचे भविष्य रविवार दि.26 एप्रिल 2026
06:03 AM Apr 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: आनंद व सुखाची खरी किंमत कळेल
Advertisement
वृषभ : मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा
मिथुन : विश्वास वाढून प्रगती साधता येईल
Advertisement
कर्क : अनपेक्षित लाभ होईल, एकांतात वेळ घालवणे उत्तम
सिंह : आर्थिक समस्या दूर. योग्य कामाला वेळ द्या
कन्या : गुंतवणूक फायद्याची, स्वत:च्या वस्तू जपा.
तूळ :समस्या सोडविण्यासाठी इतरांची मदत घ्या.
वृश्चिक : गुपित व्यवहारामुळे प्रतिष्ठेला बाधा येऊ शकते.
धनु: संयम ढळू देऊ नका. पालकांचे आरोग्य जपा
मकर : वस्तू हाताळताना बेफिकीरपणा नको.
कुंभ : प्रवासात अनोळखीची भेट चांगले अनुभव देईल
मीन: रिकामा वेळ सार्थकी लावा. आनंद मिळेल.
Advertisement