For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार दि.25 एप्रिल 2026

06:05 AM Apr 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार दि 25 एप्रिल 2026
Advertisement

मेष: हाती घेतलेले काम पूर्ण झाल्यानंतर दुसरे काम घ्या.

Advertisement

वृषभ : उधार देण्यापूर्वी विश्वासनियता जाणून घ्या.

मिथुन : पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होईल

Advertisement

कर्क : घरातील लोकांचा सल्ला घ्या.माहिती गुप्तच ठेवा

सिंह : बुद्धीचा वापर करून संवेदनशील प्रश्न सोडवा

कन्या : आरोग्याकडे दुर्लक्ष नको. मित्राची मदत होईल

तूळ : प्रवासात अनोळखीचे भेट फायद्याची ठरेल.

वृश्चिक : दुसऱ्यांवर छाप पाडण्यासाठी जास्त खर्च नको

धनु: सासरवाडीहून धनप्राप्ती. आनंदी व उत्स्फूर्त असाल.

मकर : तणाव व द्विधा मनस्थितीतून बाहेर पडाल

कुंभ : अतिखर्च, उधळेपणा व शंकास्पद गुंतवणूक टाळा

मीन: एखाद्याच्या स्वार्थामुळे मन:शांती गमावून बसाल.

Advertisement
Tags :

.