For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य २५ एप्रिल २०२५

06:00 AM Apr 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य २५ एप्रिल २०२५
Advertisement

मेष : ग्रहांची अनुकूलता लाभेल प्रलंबित कामे मार्गी लागतील

Advertisement

वृषभ : काही भावनिक प्रश्नांमुळे द्विधा मनस्थिती असेल

मिथुन : व्यवहारातील काही अंदाज चुकतील, जाणकारांची मदत घ्या

Advertisement

कर्क : मिळालेल्या संधीचा लाभ घ्या गैरवापर टाळा, बेचैनी दूर होईल

सिंह : कुठलेही निर्णय भावनेच्या आहारी घेऊ नका, गैरफायदा

कन्या : हाती घेतलेले काम पूर्ण कराल, हटकून यश मिळेल

तुळ : एखादे संशोधन कार्य पूर्ण होईल, नवीन अनुभव येतील

वृश्चिक : कौटुंबिक नात्यांना महत्त्व द्या, कुटुंबाला वेळ द्या

धनु : कुटुंबासोबत सहलीचे नियोजन कराल, मौज मजा करता येईल

मकर : खर्चापेक्षा गुंतवणुकीला महत्त्व द्या, आर्थिक नियोजन करा

कुंभ : उत्पन्नासोबत खर्चही आज वाढू शकतो, मोठी खरेदी होईल

मीन : कामाची प्रशंसा होईल  जोडीदाराची उत्तम साथ लाभेल

वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.