आजचे भविष्य शुक्रवार दि.२४ एप्रिल २०२६
06:00 AM Apr 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष : पैशाची किंमत समजेल. पण त्याची कमी असेल
Advertisement
वृषभ : अफलातून नव्या संकल्पना सुचतील.
मिथुन : स्वत:साठी वेळ काढा, घटनांवर लक्ष ठेवा.
Advertisement
कर्क : मौल्यवान वस्तुंवर लक्ष द्या, योग, ध्यानधारणा करा.
सिंह : आर्थिक तंगीमधून जाणाऱ्यांना धनप्राप्ती होईल
कन्या : भावंडाच्या कठोर बोलण्याकडे लक्ष देऊ नका.
तूळ : कार्यक्षेत्रात सर्वकाही अनुकूल असेल.
वृश्चिक : अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ वाढेल
धनु: नकारात्मक दृष्टीकोन सोडून द्या आनंदकंद हाती.
मकर : शांत व तणावरहित राहण्याचा प्रयत्न करा.
कुंभ : नुसते खेळाकडे लक्ष देण्याऐवजी अभ्यासाकडे पाहा
मीन : मनाला आराम द्या अन्यथा नैराश्य वाटेल.
Advertisement