आजचे भविष्य गुरुवार दि.23 एप्रिल 2026
06:32 AM Apr 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: सकारात्मक दृष्टिकोन इतरांना प्रभावित करेल.
Advertisement
वृषभ :अविश्रांत श्रमामुळे अंगदुखीची शक्यता
मिथुन : मानसिक स्थिती सांभाळा, प्रशंसा होईल
Advertisement
कर्क : इतरांवर आपली मते वा विचार लादणे सोडून द्या
सिंह : कुटुंबियांच्या गरजाना प्राथमिकता द्या
कन्या : नातलगानी केलेली मदत फायदेशीर ठरेल.
तूळ : ध्यान, योग फायदेशीर, नव्या कल्पना सुचतील
वृश्चिक : आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा
धनु: सहकाऱ्यांशी चातुर्याने व्यवहार करा
मकर : वादाचे विषय हलके फुलके घ्या, अन्यथा त्रास
कुंभ : कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा.
मीन: सहकाऱ्यांकडून कामाचे कौतुक, वरिष्ठ खुश.
Advertisement