आजचे भविष्य बुधवार दि.22 एप्रिल 2026
06:02 AM Apr 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: कामातील प्रगतीमुळे जुजबी तणाव संभवतो.
Advertisement
वृषभ : कार्यक्षेत्रात कामाचे कौतुक होईल.
मिथुन : आखलेल्या योजना आनंददायी असतील.
Advertisement
कर्क : सहकुटुंब सामाजिक कार्य केल्याने आनंदी असाल
सिंह : कार्यक्षेत्रात विचारांती निर्णय घ्या.
कन्या : पाल्याच्या अभ्यासाबाबत काळजी नको.
तूळ : त्याग व आत्मसमर्पणाचे मोल आज ध्यानात येईल
वृश्चिक : खुला दृष्टीकोन बाळगाल तर चांगली संधी
धनु: प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतल्यास दुहेरी फायदा
मकर : मातुल घराण्याकडून आर्थिक मदतीचा ओघ.
कुंभ : मेहनतीचे फळ मिळेल. स्वकियांकडून उपहार मिळेल
मीन: कष्टाचे पैसे गुंतवताना योग्य विचारांती निर्णय घ्या.
Advertisement