आजचे भविष्य मंगळवार दि. 21 एप्रिल 2026
06:18 AM Apr 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: यश मिळाल्यामुळे प्रकाशझोतात राहाल.
Advertisement
वृषभ : महत्वाचे व प्रदीर्घ काळ टिकणारे निर्णय घ्याल.
मिथुन : बोलताना सांभाळा, नंतर पश्चात्तापात पडाल.
Advertisement
कर्क : आर्थिक लाभ, कार्यक्षेत्रात हितशत्रुपासून जपा
सिंह : वरिष्ठांच्या दडपणामुळे मानसिक तणाव असेल
कन्या : संतानाकडून आर्थिक लाभ, मानसिक दडपण.
तूळ : निराशा झटका, प्रगती साधाल.कामाचे श्रेय दुसऱ्यांना
वृश्चिक : दिरंगाईने असली तरी कीर्ती मिळेल
धनु: दीर्घ मुदतीसाठी केलेली गुंतवणूक लाभदायक ठरेल
मकर : देणेदाराकडून वसुली, वरिष्ठांचे सहकार्य.
कुंभ : अडचणींचा बाऊ करू नका. त्यामुळे मनोधैर्य खचेल.
मीन: अनपेक्षित वागण्यामुळे लोकांना संभ्रम पडेल.
Advertisement