For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार दि. 20 एप्रिल 2026

06:01 AM Apr 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे  भविष्य सोमवार दि  20  एप्रिल 2026
Advertisement

मेष: गोंधळलेल्या अवस्थेत वडीलधाऱ्यांची मते घ्या.

Advertisement

वृषभ : कामाचे कौतुक, मौल्यवान वस्तू जपा.

मिथुन : अतिरिक्त कामाचा बोजा, आरोग्य जपा.

Advertisement

कर्क : मेहनतीचे सकारात्मक फळ, सकारात्मक ऊर्जेत वाढ.

सिंह : अहंकारामुळे कुटुंबात तणाव, बागेत फिरा.

कन्या : ताजेतवाने वाटेल. परिश्रमाचे फळ मिळेल.

तूळ : अनपेक्षित आर्थिक लाभ, नोकरीनिमित्त प्रवास.

वृश्चिक : पगारवाढ, इच्छित स्थळी बदली, आनंदी वार्ता.

धनु: आरोग्य जपा, प्रवास लांबणीवर टाका.

मकर : सामुदायिक उपक्रम फायद्याचे. ऊर्जा चैतन्यदायी.

कुंभ : कुटुंबातील व्यक्तीची मदत, धार्मिक कार्यात भाग

मीन: कर्जात गुंतणे टाळा, उत्साही व आशावादी वाटेल.

Advertisement
Tags :

.