आजचे भविष्य रविवार दि.19 एप्रिल 2026
06:01 AM Apr 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: इतरांच्या कामात हस्तक्षेप नको. वाद टाळा.
Advertisement
वृषभ : खर्च अफाट असला तरी धनप्राप्तीही होईल.
मिथुन : खचल्यासारखे वाटेल, आरामांती बरे वाटेल.
Advertisement
कर्क : गुपित कोणालाही न सांगणे हितकारक.
सिंह : जबरदस्त इच्छाशक्ती, निर्णय ठामपणे घ्याल.
कन्या : वरिष्ठ व्यक्तीसोबत वेळ जाईल. निराशा टाळा.
तूळ : महत्वाच्या योजना मार्गी लागतील. अर्थप्राप्ती होईल.
वृश्चिक : प्रगतीत निर्माण झालेला अडसर दूर करा.
धनु: आपला बहुमूल्य वेळ नातलगांसोबत व्यतित करा.
मकर : सहनशक्ती वाढवून रागावर नियंत्रण ठेवा.
कुंभ : बघ्याची भूमिका नको. सहभाग दर्शवा. आनंद घ्या.
मीन: मन:शांतीसाठी योग, ध्यान यावर भर असावा.
Advertisement