आजचे भविष्य शनिवार दि.18 एप्रिल 2026
06:01 AM Apr 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: आजारावर जास्त चर्चा कराल तितका तो वाढेल.
Advertisement
वृषभ : मार्गदर्शकाची भेट आपल्याला उपयुक्त ठरेल
मिथुन : देणेकऱ्याकडू पैसे आपोआप वसूल होतील.
Advertisement
कर्क : स्वमालकीच्या वस्तूबाबत निष्काळजी नको
सिंह : सकारात्मक विचार फलदायी ठरेल.
कन्या : प्रवासात नवी ओळख भविष्यात लाभदायी ठरेल.
तूळ : कलात्मक आनंद देणाऱ्या कामात स्वत: गुंता.
वृश्चिक : तणावामुळे चिडचिड व शारीरिक समस्या वाढेल
धनु: योग व ध्यानावस्था मानसिकता प्रबळ बनवेल.
मकर : नैराश्यापासून बचाव, आर्थिक परिस्थिती सुधारेल
कुंभ : वडिलांचा सल्ला लाभद, फावला वेळ सत्कारणी लावा.
मीन: परिस्थितीचा सामना करणे, हितावह ठरेल.
Advertisement