For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य १८ एप्रिल २०२५

06:00 AM Apr 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य १८ एप्रिल २०२५
Advertisement

मेष : आपल्या क्रियेला योग्य प्रतिक्रिया मिळेल, संयम ठेवा

Advertisement

वृषभ : काही अडचणी दूर होतील शंका मिटतील, अनुकूल दिवस

मिथुन : आपल्या विद्येचा व कलेचा आज योग्य वापर करता येईल

Advertisement

कर्क : सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल, अडचणींवर मात कराल

सिंह : स्वत:साठी भौतिक सुखासाठी धन खर्च करता येईल, वेळ मिळेल

कन्या : मन प्रसन्न असेल, दिवसाचे आयोजन मनाप्रमाणे कराल

तुळ : मनाप्रमाणे एखादी महागडी वस्तू खरेदी कराल

वृश्चिक : स्वक्षेत्रामध्ये पुन्हा एकदा पराक्रम गाजविता येईल

धनु : मनाविरुद्ध घटना घडतील प्रयत्नांना यश मिळणार नाही

मकर : प्रिय व्यक्तींची भेट होईल लहान प्रवास घडतील

कुंभ : केलेल्या कष्टाचे मनोवांछित फल प्राप्त होईल, समाधान मिळेल

मीन : कौटुंबिक मतभेद दूर करण्यास प्राधान्य द्या

वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.