आजचे भविष्य शुक्रवार दि.१७ एप्रिल २०२६
06:00 AM Apr 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: मुलांचे यश तुमच्या आनंदाचे कारण असेल.
Advertisement
वृषभ : प्रकाशझोतात असाल, यश आवाक्यात असेल
मिथुन : कुटुंबातील गरजांचा विचार करत स्वत:ला विसरता
Advertisement
कर्क : चित्त शांत ठेवा, आपोआप मार्ग मिळेल.
सिंह : कामाच्या ठिकाणी लक्ष ठेवून काम करा.
कन्या : तणावापासून दूर जाण्यासाठी जीवनशैली बदला
तूळ : कौशल्याने हानीलाही नफ्यामध्ये बदलाल
वृश्चिक : मृदू व मधुर बोलण्याने बरीच कामे होतील
धनु: संधीचे सोने करून घेण्याची हीच वेळ आहे.
मकर : मानसिक व भावनिक दृष्ट्या कमकुवत बनाल
कुंभ : गुपचूप केलेले व्यवहार प्रतिष्ठेला बाधक ठरतील.
मीन: जवळच्या वस्तू काळजीपूर्वक योग्यरीत्या सांभाळा.
Advertisement