आजचे भविष्य गुरुवार दि.16 एप्रिल 2026
06:01 AM Apr 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: इतरांबद्दल वाईट इच्छा केल्यास मानसिक तणाव
Advertisement
वृषभ : मातुल घराण्याकडून आर्थिक मदत.
मिथुन : पुढील पिढीसाठी विशेष नियोजन कराल.
Advertisement
कर्क : धर्मादाय कार्यामुळे मानसिक समाधान
सिंह : लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करा.
कन्या : जुन्या ओळखीतून आर्थिक मदत होईल
तूळ : बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्व हाताळा.
वृश्चिक : कामाच्या ठिकाणी बदल झालेला जाणवेल.
धनु: मानसिक शांतता, भावंडे उधार मागतील, आरोग्यलाभ
मकर : खर्चावर नियंत्रण ठेवा, कुकर्मांचे परिणाम भोगाल
कुंभ : प्रलंबित घरगुती कामे करण्याचा दिवस
मीन: स्वप्न प्रत्यक्षात उतरेल. संशयी वृत्ती सोडा.
Advertisement