आजचे भविष्य बुधवार दि.15 एप्रिल 2026
06:16 AM Apr 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: मतभेद व वाद मिटवण्यासाठी अनुकूल वेळ.
Advertisement
वृषभ : गुंतवणुकीचा अवश्य विचार करा, आरोग्य जपा.
मिथुन : वरिष्ठ खुष, व्यवसायात भरभराट
Advertisement
कर्क : मित्रांचा व सहकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा.
सिंह : पैसे उधार देणे टाळा, आरोग्य सुदृढ असेल.
कन्या : अस्वस्थ मन व कमजोर शरीर यामुळे त्रस्त.
तूळ : प्रवासाची दगदग सहन होणार नाही. विश्रांती घ्या.
वृश्चिक : बोलण्यापूर्वी विचार करा, अन्यथा पस्तावाल.
धनु: स्थावर गुंतवणुकीच्या योजना आखाल.
मकर : निर्णय घेताना अंतर्ज्ञानाचा वापर करा.
कुंभ : निश्चिंत व मोकळे मन असल्याने आनंदी राहाल.
मीन: फसवणुकीपासून सावध राहा, उदासीनता वाढेल.
Advertisement