आजचे भविष्य मंगळवार दि.14 एप्रिल 2026
06:29 AM Apr 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: प्रत्येकाच्या प्रश्नाकडे नीट लक्ष द्या व ते हाताळा.
Advertisement
वृषभ : खासगी व गुप्त माहिती उघड करू नका.
मिथुन : कार्यालयीन कामकाज लक्षपूर्वक करा.
Advertisement
कर्क : मित्राना उधारी देण्यापूर्वी विचार करा.
सिंह : वाहने काळजीपूर्वक हाताळा, मित्रांचा सहवास.
कन्या : कार्यरत क्षेत्रात अमर्याद फायदा होईल.
तूळ : स्वप्न सत्यात उतरेल, जमीनविषयक व्यवहार होईल.
वृश्चिक : व्यावसायिक लोकांशी व्यवहार फायद्याचे.
धनु: अध्यात्मिक शक्तीमुळे व्यक्तिमत्वाला धार येईल.
मकर : नोकरदारानी प्रतिभेचा वापर करावा.
कुंभ : बऱ्याच दिवसापासूनच्या तणावापासून मुक्ती मिळेल.
मीन: नातेवाईकांशी बोलल्याने मनावरील दडपण कमी होईल
Advertisement