For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार दि.13 एप्रिल 2026

06:01 AM Apr 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार दि 13 एप्रिल 2026
Advertisement

मेष: बुद्धी वापरून व्यवसाया बाबतचा निर्णय घ्याल

Advertisement

वृषभ : भविष्यातील योजनांवर चर्चा कराल, मुलांची प्रगती

मिथुन : वादविवादात रखडलेले काम मार्गी लागेल.

Advertisement

कर्क : भावना व्यक्त करण्यापूर्वी विचार करा

सिंह : मित्रांचे सहकार्य, अधिकार व जबाबदारीत वाढ.

कन्या : खर्चावर नियंत्रण ठेवा. भावंडांशी मतभेद नको.

तूळ : नफा होईल पण खर्च करताना सावधगिरी बाळगा,

वृश्चिक : अध्यात्मिक ज्ञानात वाढ, मालमत्ता खरेदीचा लाभ

धनु: मुलाच्या शिक्षणाविषयी बातमी समजेल.

मकर : नोकरीत इच्छेनुसार काम, शांत बसणे हिताचे.

कुंभ : सासरच्या व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहारात सावधगिरी.

मीन: व्यवसायातील व्यक्तीला दिलेली उधारी मिळणेअशक्य.

Advertisement
Tags :

.