For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार दि.12 एप्रिल 2026

06:01 AM Apr 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य रविवार दि 12 एप्रिल 2026
Advertisement

मेष: आजचा दिवस लाभदायी, दीर्घ आजारापासून सुटका.

Advertisement

वृषभ : आपले आत्मविश्वासु,  आनंदी व्यक्तिमत्व लाभदायक

मिथुन : व्यापाऱ्यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा

Advertisement

कर्क : रागावर नियंत्रण ठेवणे उचित ठरेल.

सिंह : भावंडांचा सल्ला योग्य ठरेल. बोलण्यापूर्वी विचार करा

कन्या : घाईघाईत प्रतिक्रिया न देता शांतपणे निर्णय घ्या

तूळ :आज आराम केल्यास आठवडा आनंददायी होईल

वृश्चिक : नशिबावर हवाला ठेवून राहू नका. प्रयत्न करा

धनु: जुन्या घटना उकरून वातावरण तणावपूर्ण करू नका

मकर : स्वत:साठी वेळ काढा, लहानांचा सल्ला मान्य करा

कुंभ : पूर्वानुभवातून काहीतरी शिका, संतुष्ट व्हाल.

मीन: योग्य विश्रांती घ्या. वादविवाद नको.

Advertisement
Tags :

.