For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार दि.11 एप्रिल 2026

06:01 AM Apr 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार दि 11 एप्रिल 2026
Advertisement

मेष: विनाविलंब चर्चा करून मार्ग काढा.

Advertisement

वृषभ : मातुल घराण्याकडून धनप्राप्ती, निवांत वेळ असेल

मिथुन : दैवी व अप्रश्नांकित प्रेम यात जादुई शक्ती असेल

Advertisement

कर्क : पुरातन वस्तु व दागिने यातील गुंतवणूक फायद्याची.

सिंह : नातेवाइकांकडून उधारी घेतल्यास परत करावी लागेल.

कन्या : सामाजिक धर्मादाय कामात स्वत:ला गुंतवा.

तूळ : धनसंचय केलात तरच फायदा, मित्रांच्या भेटीगाठी

वृश्चिक : ज्ञान व विनोदी बुद्धी यावर लोक ख्gाश होतील

धनु: नकारात्मकता बाजूला सारा, मानसिक आजार बरे

मकर : वेळेचा सदुपयोग करा, कामात बदल हीच विश्रांती

कुंभ : स्थावरमधील गुंतवणूक विचारपूर्वक करा

मीन: कामावर ठेवण्याआधी त्याची माहिती एकत्र करा

Advertisement
Tags :

.