For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य ११ एप्रिल २०२५

06:00 AM Apr 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य ११ एप्रिल २०२५
Advertisement

मेष : इतरांना शब्द देण्यापूर्वी विवेक बुद्धी वापरा

Advertisement

वृषभ : आळस झटकून कामाला लागा, यश संपादन करता येईल

मिथुन : समाजात प्रतिष्ठा वाढेल मानसन्मान लाभेल

Advertisement

कर्क : जोडीदाराची बाजू समजून घ्या अति घाईचे निर्णय नुकसानदायी

सिंह : आजची कामे अभ्यासपूर्वक व नियोजनपूर्वक करा

कन्या : सकारात्मक विचाराने कामे करा, शंकांचे निरसन होईल

तुळ : एखाद्या समारंभाचे किंवा कार्याचे नियोजन करावे लागेल

वृश्चिक : कुठल्याही प्रसंगात नियंत्रण बिघडू देऊ नका, भावनांवर आवर ठेवा

धनु : मर्यादेत राहून काम करा, कक्षेच्या बाहेर जाऊ नका

मकर : मोठ्या गुंतवणुकीतून लाभ्। गुंतवणूक वाढवावी लागेल

कुंभ : आपण पूर्वी केलेल्या मेहनतीचे फळ प्राप्त होईल, समाधान लाभेल

मीन : तात्पुरत्या सुखाला भुलू नका, दूरदृष्टीने विचार करा

वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.