आजचे भविष्य बुधवार दि. 1 एप्रिल 2026
06:01 AM Apr 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: करिअरच्या दृष्टीने फलदायी, सुसंवाद साधाल
Advertisement
वृषभ: वर्तमानातला आनंद घ्याल, कामात सतर्क राहा
मिथुन: हाती घेतलेले काम पूर्णत्वास न्याल, प्रवास योग.
Advertisement
कर्क: कोणालाही शब्द देण्यापूर्वी विचार करा
सिंह: वैयक्तिक, व्यावसायिक बाबीत विचारांती निर्णय घ्या
कन्या: धनप्राप्तीचे योग आहेत, आर्थिक स्थिती उत्तम
तुळ: आज भेट झालेल्यांची मदत भविष्यात होईल
वृश्चिक: सहकाऱ्यांचा आदर, कार्यालयीन कामकाजात बदल
धनु: नवीन योजनेत गुंतवणूक केल्यास फायदेशीर
मकर: रखडलेली कामे पूर्णत्वास, मौल्यवान वस्तु जपा
कुंभ: कार्यालयात कामाचे कौतुक, ओळखीचा फायदा
मीन: कामात दिवस व्यग्र. आर्थिक स्थिती उत्तम
Advertisement