आजचे भविष्य ९ मे २०२५
06:00 AM May 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष : साडेसातीचा प्रभाव जाणवेल काळजीपूर्वक वागा व कामे करा
Advertisement
वृषभ : कुटुंबाच्या सुखासाठी काही ठिकाणी माघार घ्यावी लागेल
मिथुन : व्यक्ति महत्त्वाची असेल तर घटना विसरा
Advertisement
कर्क : नवीन संधी, नवीन अनुभव काहीतरी शिकवतील
सिंह : जबरदस्तीने कुठलीही कामे करू नका, स्पष्ट बोला
कन्या : आनंदाने व उत्साहाने कामे कराल, मनाप्रमाणे कामात यश
तुळ : ज्या गोष्टीचा अभ्यास नाही अशा गोष्टींमध्ये भाग घेऊ नका
वृश्चिक : जोडीदाराची साथ लाभेल त्यांच्या सल्ल्याचा उत्तम फायदा
धनु : अनपेक्षित घटना घडतील व अपेक्षित लाभ होतील
मकर : राग रुसवा बाजूला ठेवून कर्तव्याला महत्त्व द्या, कर्तव्य जपा
कुंभ : धनलाभ होतील, त्याचबरोबर खर्चही वाढेल, ताळमेळ बसवा
मीन : आपले तर्क व विचार खरे ठरतील, अनर्थ टळतील
वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल
Advertisement