For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार, दि.9 जून 2026

06:05 AM Jun 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार  दि 9 जून 2026
Advertisement

मेष: घरगुती कामाचा कंटाळा येईल, मानसिक ताणतणाव

Advertisement

वृषभ : कुटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करा

मिथुन : निर्णय घेताना अहंकार आड येईल

Advertisement

कर्क : क्षमता ओळखून कामे करा, ताकद कमी पडतेय

सिंह : व्यावसायिक प्रगती होईल, व्यसनात वेळ नको

कन्या : मनोधैर्य व आत्मविश्वास वाढेल.

तूळ : वाचवलेले धन कामी येऊ शकते.

वृश्चिक : इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वत: कष्ट करा

धनु: कामातील प्रगतीमुळे जुजबी तणाव संभवतो.

मकर : आज धनलाभाची शक्यता, रिकामा वेळ असेल

कुंभ : आरामाची गरज आहे, अनपेक्षित फायदा होईल

मीन: खरेदीत उधळेपणा टाळा, खऱ्या प्रेमाची प्रचिती येईल.

Advertisement
Tags :

.