For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य ८ फेब्रुवारी २०२५

06:00 AM Mar 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य ८ फेब्रुवारी २०२५
Advertisement

मेष : जोडीदाराची उत्तम साथ, आर्थिक अडचणी दूर

Advertisement

वृषभ : अति आत्मविश्वासामुळे अंदाज चुकू शकतात, संयमी राहा

मिथुन : प्रगती साधता येईल, यश संपादन होईल

Advertisement

कर्क : मन प्रसन्न असेल, मनाप्रमाणे सर्व कार्य साधता येईल

सिंह : व्यवसायातील अडचणी दूर होतील, नवीन करार पूर्ण होतील

कन्या : नीतिमत्तेने कामे करा अनैतिक गोष्टीपासून लांब राहा

तुळ : आधीचे कष्ट व अनुभव आज उपयोगी पडतील, लाभ होईल

वृश्चिक : उत्तम ग्रहमान असेल चांगल्या संधी प्राप्त होतील

धनु : महत्त्वाची कामे करार शक्यतो लांबणीवर ठेवा, घाई गडबड नको

मकर : कुठल्याही विषयाचा अतिरिक्तपणा नुकसानकारक

कुंभ : उत्तम मेजवानीचा आस्वाद घेता येईल, आनंद समाधान लाभेल

मीन :अचानक मोठी जबाबदारी स्वीकाराल, संयमाने कामे करा

वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.