आजचे भविष्य सोमवार, दि.8 जून 2026
06:01 AM Jun 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष:नशिबाची साथ मिळेल, प्रवास योग, सावध राहा
Advertisement
वृषभ :नवीन प्रोजेक्ट मिळेल, घरात मंगलकार्याची शक्यता
मिथुन : अनपेक्षितपणे प्रगतीचा आलेख चढता आहे
Advertisement
कर्क : सखोल विचारांती निर्णय घ्या, लक्षपूर्वक कामे करा
सिंह :ताण कमी करण्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्या
कन्या :हाती घेतलेले काम उत्साहाने पूर्ण कराल
तूळ : मोठ्या मनाने चूक मान्य केल्यास फायदा
वृश्चिक : नवीन योजना यशदायी ठरतील
धनु:कामात निष्काळजीपणा नको. अनुभवाचा फायदा घ्या
मकर : खरेदी विक्रीच्या व्यवसायात सुखसमृद्धीचे योग
कुंभ : अध्यात्म व धर्म यात रूची वाढेल.
मीन: गुप्त शत्रु अचानक सक्रीय होतील, सावध राहा.
Advertisement