For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य ७ फेब्रुवारी २०२५

06:00 AM Mar 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य ७ फेब्रुवारी २०२५
Advertisement

मेष : आपल्या मतानुसार कामाचं नियोजन करता येईल

Advertisement

वृषभ : कलाकारांना आज विशेष सन्मान प्राप्त होईल

मिथुन : भौतिक सुखाचा आनंद घेता येईल, सुखद वस्तूंचा लाभ

Advertisement

कर्क : राग रुसवा बाजूला ठेवून मिळालेल्या संधीचा उपभोग घ्या

सिंह : जोडीदाराचे गैरसमज वेळीच दूर करा, वादविवाद टाळा

कन्या : व्यापारी वर्गांना उत्तम संधी लाभेल, नवीन करार करता येतील

तुळ : संमिश्र दिवस असेल आर्थिक लाभ होतील, संयमाने कामे करा

वृश्चिक : सामाजिक कार्यात भाग घ्याल, ज्येष्ठ व्यक्तींची भेट

धनु : वाहन सौख्य लाभेल, नवीन खरेदी करता येईल

मकर : नवीन काही शिकण्याची संधी मिळेल, अनुभव मिळतील

कुंभ : सामाजिक कार्यातून नावलौकिक व कौतुक होईल

मीन : मनातील इच्छा पूर्ण होईल स्वत:च्या चैनीसाठी खर्च

वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.