आजचे भविष्य रविवार, दि.7 जून 2026
06:15 AM Jun 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: परस्पर सामंजस्य वाढेल, व्यावसायिकदृष्ट्या योग्य
Advertisement
वृषभ : संपर्काचे क्षेत्र व्यापक असेल, नवीन संधी प्राप्त
मिथुन : एखाद्या तरूणाच्या यशाचा अभिमान वाटेल
Advertisement
कर्क : कामाच्या ठिकाणी परिस्थितीत सुधारणा
सिंह : घरगुती व्यवसाय करण्यास योग्य वेळ
कन्या : नवीन उपक्रम अथवा नोकरीस योग्य वेळ
तूळ : मन शांत ठेवून कामे केल्यास यशस्वी
वृश्चिक : शिक्षण क्षेत्रातील प्रयत्नाना यश
धनु: पैशाच्या बाबतीत चांगली संधी
मकर : खोळंबलेली कामे मार्गी लागतील.
कुंभ : प्रलंबित कामाना मार्गी लावण्याची योग्य वेळ
मीन: नोकरीत प्रगती उच्च पद मिळण्याची शक्यता.
Advertisement