For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य ७ फेब्रुवारी २०२५

06:00 AM Feb 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य ७ फेब्रुवारी २०२५
Advertisement

मेष : उत्तम संधी लाभतील, संधीचे मनाप्रमाणे लाभ घेता येतील

Advertisement

वृषभ : कामाचा तणाव वाढेल जबाबदाऱ्या वाढतील, सतर्क रहा

मिथुन : कौटुंबिक प्रश्न सोडविण्यासाठी धन व वेळ खर्च

Advertisement

कर्क : रखडलेली कामे पूर्ण होतील मनातील इच्छा पूर्ण होईल

सिंह : मोठे व्यवहार लाभदायी ठरतील, गुंतवणूक वाढेल

कन्या : स्वच्छतेमध्ये उन्नती करता येईल, नावलौकिक होईल

तुळ : संमिश्र दिवस असेल, मोठी जोखीम घेऊ नका

वृश्चिक : सर्व क्षेत्रात नावलौकिक होईल, प्रगती साधता येईल

धनु :  नैतिक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतील

मकर : उत्साही वातावरण असेल जोडीदाराची उत्तम साथ लाभेल

कुंभ : कामाचा वेग वाढवावा लागेल आळसापासून दूर राहा

मीन : स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल जबाबदारीने वागावे लागेल

वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.