आजचे भविष्य शनिवार, दि.6 जून 2026
06:01 AM Jun 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: घरातील वातावरण बदलण्यापूर्वी सर्वसंमती घ्या.
Advertisement
वृषभ : बचतीचा विचार करा. घरगुती तणावावर मात कराल
मिथुन : नवजात बालकाविषयी आरोग्यसमस्या
Advertisement
कर्क : अडचणीवर हसत खेळत मात कराल
सिंह : कामानिमित्त खासगी कार्यक्रमांना जाण्याची संधी
कन्या : कुटुंबातील लोकांकडून कौतुक होईल
तूळ : अनाठायी खर्च नको. मानसिक त्रास
वृश्चिक : शंकास्पद आर्थिक व्यवहारात गुंतू नका.
धनु: व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून कटुंबासोबत मजा लुटा
मकर : अफलातून नव्या कल्पना सुचतील.
कुंभ : रिकाम्या वेळेत कामे पूर्ण कराल.
मीन: अप्रत्यक्ष मदत करण्याच्या वृत्तीमुळे आवडते बनाल.
Advertisement