आजचे भविष्य ३१ जानेवारी २०२५
06:00 AM Jan 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष : समाजकार्यात रुची वाढेल, समाधान वाटेल
Advertisement
वृषभ : आर्थिक व्यवहार मनाप्रमाणे पूर्ण होतील, गुंतवणुकीतून लाभ
मिथुन : शब्द जपून वापरा राजकारणी गैरफायदा घेतील
Advertisement
कर्क : जोडीदाराचे मत व मर्जी सांभाळा, वादविवाद टाळा
सिंह : अहंकारामुळे मोठे नुकसान होऊ शकते, न्यायीवृत्ती ठेवा
कन्या : मानसन्मान लाभेल वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल
तुळ : कामाची दगदग वाढेल योजनापूर्वक कामे करा
वृश्चिक : सरकारी योजनेचा लाभ होईल, सरकारी कामे पूर्ण होतील
धनु : मन आनंदी व प्रसन्न असेल मनातील इच्छा पूर्ण होतील
मकर : दिलेल्या वचनासाठी जिद्दीने काम करावे लागेल, मानहानी टळेल
कुंभ : कायद्याचे पालन करा जोखमीची कामे टाळा
मीन : विनाकारण इतरांना सल्ला किंवा मदत शक्यतो टाळा
वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल
Advertisement