For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य ३० मे २०२५

06:00 AM May 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य ३० मे २०२५
Advertisement

मेष : अडलेली कामे पूर्ण होतील अडचणी दूर होतील

Advertisement

वृषभ : उत्तरार्धात कामे पूर्ण होतील पूर्वार्धात केलेले प्रयत्न निष्फळ

मिथुन : शत्रू पीडा जाणवेल, गुप्त शत्रू त्रास देतील, सतर्क सावध रहा

Advertisement

कर्क : जुनी येणी वसूल होतील अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होतील

सिंह : वरिष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल संयमाने कामे करा

कन्या : प्रेमी युगलांचे प्रस्ताव मान्य होतील, विवाहातील अडचणी दूर

तुळ : गुप्त शत्रूंचा पराभव करता येईल, त्यावर मात करता येईल

वृश्चिक : अर्थकारण सुधारेल आर्थिक अडचणी दूर होतील, लाभ होईल

धनु : गृहक्लेश दूर होईल कुटुंबासाठी वेळ द्याल

मकर : नियोजनाशिवाय आर्थिक व्यवहार करू नका, काळजी घ्या

कुंभ : वास्तू निर्माण अथवा दुरुस्तीसाठी अचानक खर्च

मीन : अवघड कामातील अडचणी दूर होतील कामे पूर्ण होतील

वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.