आजचे भविष्य मंगळवार, दि.30 जून 2026
06:01 AM Jun 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष:अनावश्यक गोष्टीवर वेळ वाया दवडू नका.
Advertisement
वृषभ : समाधानी आयुष्यासाठी मनाचा कणखरपणा सुधारा
मिथुन : भावनांवर नियंत्रण ठेवा अन्यथा प्रकृतीवर परिणाम
Advertisement
कर्क : कार्यालयीन कामकाजात सहकारी व वरिष्ठांचे सहकार्य
सिंह : आवश्यक वस्तुंची खरेदी कराल, खास व्यक्तीची भेट
कन्या : आपल्याला आवश्यक गोष्टीवर धाडसी निर्णय घ्याल
तूळ : मनाच्या उत्साहामुळे ऊर्जा मिळेल, आत्मविश्वास वाढवा
वृश्चिक :कष्टाचे चीज होईल, जीवन प्रेमाने भरून जाईल
धनु: स्थावर वा जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल
मकर : सामुहिक कार्यात सहभाग दर्शवा, नवीन ओळखी
कुंभ : सकारात्मक दृष्टीकोनामुळे सर्वांवर मात कराल
मीन: निरंतर प्रयत्न केल्याने यशप्राप्ती होईल
Advertisement