आजचे भविष्य ३ जानेवारी २०२५
06:00 AM Jan 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष : अनुकूल दिवस असेल, प्रलंबित व अधुरी कामे पूर्ण होतील
Advertisement
वृषभ : जोडीदाराची उत्तम साथ लाभेल, मतभेद दूर होतील
मिथुन : आधी केलेली मोठी गुंतवणूक लाभकारी ठरेल
Advertisement
कर्क : अचानक दूरचे प्रवास करावे लागतील, भौतिक सुखाचा आस्वाद
सिंह : राजकारण अंगलट येऊ शकते मानहानी होऊ शकते
कन्या : सुखद अनुभव अनुभवता येईल, मानसिक शांती लाभेल
तुळ : नवीन गाठीभेटी ओळखी होतील, नवीन मित्र लाभतील
वृश्चिक : दुरावलेले नाते पुन्हा जुळून येईल, नवीन गाठीभेटी होतील
धनु : शब्द जपून वापरा, चौकटीत राहून कामे करा
मकर : सोशल मीडियापासून फायदा होईल, नावलौकिक होईल
कुंभ : सुखद अनुभव लाभतील मनोकामना पूर्ण होईल
मीन : मौल्यवान वस्तूची खरेदी करता येईल, इच्छा पूर्ण होईल
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल
Advertisement