आजचे भविष्य सोमवार, दि.29 जून 2026
06:40 AM Jun 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: प्रतिभा दाखविण्याची व उत्पन्न वाढवण्याची संधी मिळेल.
Advertisement
वृषभ : आर्थिक लाभाचे नवे मार्ग खुले होतील.
मिथुन : परदेशात जाण्याचा विचार असेल तर तयारी करा
Advertisement
कर्क : योग्यता सिद्ध करण्यासाठी सुसंधीचा लाभ घ्या
सिंह : दिलेले पैसे आज मिळतील. मित्रांचा पाठिंबा
कन्या : ज्येष्ठ लोकांसोबत काम करण्याची संधी दवडू नका.
तूळ : विश्वासामुळे परस्पर संबंध दृढ होतील
वृश्चिक :जलद श्रीमंतीची हाव सोडा, गुंतवणूक सावधगिरीने.
धनु: छंद किंवा कौशल्य जपा. मन समाधानी राहील
मकर : व्यवसायात बदल करण्यापूर्वी वरिष्ठांचा सल्ला घ्या
कुंभ : राजकारणापासून दूर राहा विद्यार्थ्यांनी शिक्षकांची मदत घ्यावी
मीन: ऑनलाईन व्यवसाय करताना सावधगिरी घ्या.
Advertisement