आजचे भविष्य रविवार, दि.28 जून 2026
06:01 AM Jun 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: भीतीने गांगरून न जाता सकारात्मक विचार करा.
Advertisement
वृषभ : विनयशील वागण्याचे कौतुक होईल, दिवस उत्तम
मिथुन : कामाचा ताण घेऊ नका. जमेल त्याची हमी द्या.
Advertisement
कर्क : वाचवलेले धन कामी येईल, फावला वेळ सत्कारणी.
सिंह : विश्रांती व विरंगुळा याची प्रचिती आज येईल
कन्या : अधिकचा पैसा स्थावर जंगल मालमत्तेत गुंतवा.
तूळ : वाहन चालवताना काळजी घ्या. वेळेचा सदुपयोग कराल.
वृश्चिक : आत्मविश्वास वाढेल, धनाची देवघेव कराल
धनु: चंचल स्वभावाला आवर घाला, दिवस उत्तम
मकर : गुंतवणूक करताना ज्येष्ठांचा सल्ला घ्या. अनाठायी खर्च नको.
कुंभ :अननुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊ नका. नुकसान होईल
मीन: मित्र मैत्रिणींच्या सहवासात दिवस आनंदी जाईल
Advertisement