For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार दि. 28 जून 2025

06:41 AM Jun 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार दि  28 जून 2025
Advertisement

मेष: सुरुवातीला फारशी अनुकूलता नाही. सांभाळून पावले टाका.

Advertisement

वृषभ: प्रसिद्धीच्या मागे लागू नका. शत्रू वाढतील. राजकारणात प्रगती नाही.

मिथुन: आर्थिक लाभ,मोठी जोखीम नको. मौल्यवान वस्तू सांभाळा.

Advertisement

कर्क: फारसे धाडसी निर्णय घेऊ नका. बोलताना काळजी घ्या.

सिंह: आनंदी वार्ता समजतील. घरगुती कामे पूर्ण कराल.

कन्या: आर्थिक दृष्टीने चांगला दिवस, प्रवासात सुखद अनुभव

तुळ: कामे रेंगाळतील. आध्यात्मिक लाभ व पैशांची व्यवस्था होईल.

वृश्चिक: अहंकार टाळा. आज गोड बोलूनच कामे होऊ शकतात.

धनु: महिला सहकाऱ्यांकडून कामे करताना तारतम्य बाळगावे लागेल.

मकर:  मन आनंदी राहील. कष्टाचे उत्तम फळ मिळेल. व्यसने टाळा.

कुंभ : कामात दिरंगाई होऊ शकते. पत्नीची नाराजी दूर करावी लागेल.

मीन: सुरुवातीला काही सुखद अनुभव येतील, आरोग्य सांभाळा.

Advertisement
Tags :

.