For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य २८ फेब्रुवारी २०२५

06:00 AM Feb 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य २८ फेब्रुवारी २०२५
Advertisement

मेष: दिलेले वचन पाळा, वचनबद्ध राहा, वेळेवर कामे पूर्ण करा

Advertisement

वृषभ: नवीन संधी उपलब्ध होतील, बंद दरवाजे पुन्हा उघडतील

मिथुन: मित्रांची उत्तम साथ, अनपेक्षित भेटवस्तू मिळेल

Advertisement

कर्क: कौटुंबिक वातावरण छान असेल, प्रेम संबंध घनिष्ठ होतील

सिंह: आपल्या कार्यात आपली प्रगती व नावलौकिक होईल

कन्या: सकारात्मक विचार करा, विचारानुसार कामाची छाप पडेल

तुळ: संघर्ष वाढेल, कामाची जबाबदारी वाढेल

वृश्चिक: व्यवसायात नवीन जोडीदार लाभतील, भागीदारी वाढेल

धनु: आपली लोकप्रियता वाढेल, नावलौकिक होईल

मकर : कौटुंबिक प्रेम लाभेल कुटुंबासोबत वेळ घालवाल

कुंभ: खर्चावर नियंत्रण ठेवा, आर्थिक नियोजन करा

मीन: आपले विचार व भावना नियंत्रणात ठेवा, संयमी रहा

वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.