For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार, दि.27 जून 2026

06:01 AM Jun 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार  दि 27 जून 2026
Advertisement

मेष: अनावश्यक गोष्टीवर व्यर्थ विचार करणे टाळा

Advertisement

वृषभ : दूरच्या नातेवाईकांकडून सुखद वार्ता कानी येईल

मिथुन : वेळकाळ पाहून संकल्पना बदला. पाठिंबा मिळेल

Advertisement

कर्क : वचन देण्यापूर्वी सर्व बाबी तपासून पाहा.

सिंह : सांपत्तिक स्थिती सुधारली असली तरी  खर्च टाळा

कन्या : धनासंबंधीत गोष्टीवरून वाद उफाळून येईल

तूळ : गुंतवणूक टाळा, वैवाहिक आयुष्यात इतरांचा हस्तक्षेप नको

वृश्चिक : घरात बदल करण्यापूर्वी ज्येष्ठांचा सल्ला घ्या

धनु: आरोग्य सुदृढ राहण्यासाठी वाद व संघर्ष टाळा

मकर : नावडत्या गोष्टीत गुंतू नका. समस्या उद्भवेल.

कुंभ : पैशांचा व्यवहार लेखी असू द्या.

मीन: हास्यामुळे नवख्या माणसात आपलेपणा जाणवेल

Advertisement
Tags :

.