आजचे भविष्य २७ जुन २०२५
06:00 AM Jun 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष : वरिष्ठ खुश राहतील.वादविवाद टाळा. वाहन जपून चालवा.
Advertisement
वृषभ : अध्यात्मिक कार्य कराल. स्वप्ने साकार होतील.
मिथुन : कामाच्या ठिकाणी सुखद अनुभव, बोलण्यातून प्रभाव पडेल.
Advertisement
कर्क : कामे मार्गी लागतील. नवीन ओळखी होतील. प्रवास घडतील.
सिंह : स्त्राr धन वाढेल. अनैतिक मार्ग कोणत्याही परिस्थितीत टाळा.
कन्या : व्यावसायिक बाबतीत चांगला अनुभव येईल.शत्रूपीडा कमी होईल.
तुळ : आर्थिक लाभ, वेळ दवडू नका. संधी हातची घालवू नका.
वृश्चिक : दबदबा वाढेल. सामाजिक कार्य कराल. उधार देणे टाळा.
धनु : घरगुती प्रसंगात संयम ठेवा. वादविवाद टाळून माघार घ्या.
मकर : लहान भाऊ, नोकर यांच्याकडून लाभ होतील.
कुंभ : व्यवसाय वाढीसाठी पोषक वातावरण आहे.
मीन : आत्मविश्वास वाढेल. कठोर बोलणे होईल. गूढ उलगडेल.
वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल
Advertisement