For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरूवार दि. 26 जून 2025

06:08 AM Jun 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरूवार दि  26 जून 2025
Advertisement

मेष: सौख्य लाभेल. मनासारखी कामे होतील. कलाकारांचा सन्मान

Advertisement

वृषभ: पराक्रम गाजवाल. गायकांना चांगला दिवस आहे.

मिथुन: सुखद अनुभव येतील. आवडत्या वस्तूची खरेदी होईल.

Advertisement

कर्क: अनुकूल दिवस आहे. वेळ दवडू नका. वाहन सुख लाभेल.

सिंह: प्रगती होईल. वरिष्ठ खुश होतील. पत्नीची नाराजी दूर कराल.

कन्या: लक्ष्मीची कृपा राहील. भरघोस यश मिळेल. व्यापार वाढेल.

तुळ: संमिश्र दिवस आहे. भलते धाडस नको. आर्थिक लाभ होतील.

वृश्चिक: दबदबा वाढेल. सामाजिक कार्य कराल. प्रिय व्यक्तीची भेट

धनु: संमिश्र दिवस आहे. आर्थिक यश मिळेल. गृह सजावट कराल.

मकर: राजकीय प्रांतात उत्तम यश, विक्रीक्षेत्रात वाटचाल कराल.

कुंभ: प्रवास घडतील. सामाजिक कार्यातून नावलौकिक मिळेल.

मीन: व्यवसायिक प्रगती होईल. शत्रू पराभूत होतील. चैन कराल

Advertisement
Tags :

.