कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य २५ मे २०२५

06:00 AM May 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष : सरकार दरबारी अपुरी असलेले कामे पूर्ण होतील

Advertisement

वृषभ : एखादी निराशाजनक घटना घडू शकते मानसिक त्रास

Advertisement

मिथुन : महत्त्वाची गोष्ट ऐनवेळी विसराल, त्यामुळे नुकसान

कर्क : मनातील शंका वा दीर्घकाळ असलेली अडचण दूर होईल

सिंह : विद्यार्थी वर्गाने अभ्यासासाठी वेळ द्यायला हवा

कन्या : मनाविरुद्ध काही घटना घडतील, शांत रहा

तुळ : मोठ्या कामाची जबाबदारी आपल्याला स्वीकारावी लागेल

वृश्चिक : मनाविरुद्ध एखादे काम करावे लागू शकते चिडचिड वाढेल

धनु : जोडीदाराबरोबर वेळ घालवाल, एकमेकांना वेळ द्याल

मकर : विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, तशी संधी  प्राप्त होतील

कुंभ : ज्येष्ठांशी वाद टाळा, त्यांना समजून घ्या.

मीन : भौतिक सुखासाठी इतरांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या.

वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article