आजचे भविष्य गुरुवार, दि.25 जून 2026
06:01 AM Jun 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: त्याग व समर्पणाची किंमत जाणून घ्या.
Advertisement
वृषभ : महत्वाच्या कामाची फाईल चोख ठेवा.
मिथुन : नातेसंबंधात गोडवा आणा. कष्टाचे चीज होईल
Advertisement
कर्क : नवीन प्रकल्पासाठी निधी जमेल. सुसंवाद होईल
सिंह : मुलांमुळे आर्थिक लाभ, सहकारी समजून घेतील
कन्या : मित्रमंडळींना भेटण्यास मन अधीर होईल
तूळ : चूक झाल्यास क्षमा मागा, वादविवाद टाळा
वृश्चिक : वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवा. अतिखाणे टाळा
धनु: लघुउद्योजकांना सल्ला मिळेल, निर्भय राहा
मकर : मनावरील दडपण दूर होईल, कष्टाचे चीज होईल
कुंभ : धनलाभाची शक्यता, मत्सर करू नका.
मीन: नातेवाईकांची भेट होईल, तणावावर मात कराल
Advertisement