आजचे भविष्य २४ मे २०२५
06:00 AM May 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष : स्वत:साठी वेळ काढा, अपडेट राहा, संधीचा लाभ घ्या
Advertisement
वृषभ : जुन्या मित्रांची भेट होईल मोजमजा कराल आनंदी असाल
मिथुन : कफजन्य आहार टाळा आरोग्यहानी होऊ शकते
Advertisement
कर्क : जवळील व्यक्तीच्या चुकीचे विचारामुळे मानसिक त्रास होईल
सिंह : उत्साहपूर्वक कामे कराल त्यामुळे कामे वेळेत पूर्ण होतील
कन्या : जोडीदाराबद्दल आलेल्या शंका किंवा गैरसमज दूर करा
तुळ : आरोग्य पाहून कामे करा लांबचे प्रवास शक्यतो टाळा
वृश्चिक : परिवारासोबत वेळ घालवाल,समाधान व आनंद मिळेल
धनु : समोरील व्यक्तीला आपली बाजू समजावून सांगा
मकर : इतरांची मदत लागू शकते आदरपूर्वक वागा व सन्मान करा
कुंभ : एखादा मोठा निर्णय घ्यावा लागेल, मानसिक त्रास
मीन : भावनेच्या भरात कोणालाही कुठले शब्द देऊ नका फसू शकता
वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल
Advertisement